NEET-UG 2026 आंदोलन: यश आणि संरचनात्मक असमानतेचे समाजशास्त्रीय विश्लेषण
संजना भिंगारे
२१ ऑक्टोबर २०२६
एखाद्या आंदोलनाला यश मिळतं, तर दुसऱ्या आंदोलनाचे प्रश्न तसेच का राहतात? आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांच्या मागण्यांची तीव्रता यापलीकडेही बरंच काही महत्त्वाचं असतं. संजना भिंगारे यांनी ‘NEET-UG 2026 आंदोलन: यश आणि संरचनात्मक असमानतेचे समाजशास्त्रीय विश्लेषण’ या लेखात नीट-यूजी परीक्षेतील अनियमिततेविरोधातील आंदोलनाची मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराविरोधातील आणि केन-बेतवा नदीजोड प्रकल्प…